kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - १२ जून २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - १२ जून २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - १२ जून २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - १२ जून २०२०

 
₹0
Product Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १२ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/ १२ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार...

मुखपृष्ठकथा : करोना लॉकडाउन ब्रेक : स्वतःचा शोध घेण्यासाठी - डोंबिवलीतील सायली परांजपे-दामले यांचा लेख... विनोदी कथा : लॉकडाउन आणि तुटलेलं लाटणं - शिल्पा कुलकर्णी, पुणे

टाळेबंदीत शोधली संधी - नातवंडांसह कुटुंबीयांमध्ये मी मला नव्याने शोधले - सौ. नीलम जोशी, सावंतवाडी - शाळेचे फेडले पांग - गोवळ (राजापूर) येथील गोष्ट - संपर्काच्या उपक्रमातून जुन्या घटनांना उजाळा आणि समाधानही - ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे - १५ कुटुंबीयांनी ३२ दिवसांत खोदली ५६ फूट विहीर - सोनवडे शाळेत क्वारंटाइन माजी विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता

ललित लेख - आलिया भोगासी - बाबू घाडीगावकर

दुर्मीळ म्हण्णी, बतावणीला प्रथमच शब्दरूप - अमोल पालये, सड्ये-पिरंदवणे, रत्नागिरी

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now