kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - १९ जून २०२०
Image
Other Image

साप्ताहिक कोकण मीडिया - १९ जून २०२०

 
₹0
Product Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १९ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

१९ जून २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : आत्मनिर्भर भारत लोकांपर्यंत कसा पोहोचणार?

मुखपृष्ठकथा : अशी वेळ कोणावरही न येवो - निसर्ग चक्रीवादळ येऊन गेल्यानंतर कोकणातील अनेकांचे संसार, व्यवसाय उद्ध्वस्त झाले. त्या परिस्थितीचा आढावा घेणारा धीरज वाटेकर यांनी लिहिलेला विस्तृत लेख...

तरीही उजाडलेच : लॉकडाउनमुळे श्रीवर्धन येथे अडकलेले डोंबिवलीतील राजेंद्र धबडे यांनी लिहिलेला निसर्ग चक्रीवादळाचा भयानक अनुभव...

'निसर्ग' आणि नंतर : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीवर्धनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आपल्या माहेरची वादळापूर्वीची शान आणि वादळानंतरची वाताहत शब्दबद्ध केली आहे पुण्याच्या वैशाली पेंडसे-कार्लेकर यांनी..

करोना डायरी - करोनाच्या काळात घडलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि अन्य विषयांवर मल्लीनाथी करणारी किरण आचार्य यांची लेखमाला

दरिद्री सावकार - बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख...

साप्ताहिक कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/30D9x7f

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now