kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - २६ जून २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २६ जून २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २६ जून २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - २६ जून २०२०

 
₹0
Product Description

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १९ जून २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/ २६ जूनच्या अंकात काय वाचाल?

अग्रलेख : मदत वाटपाच्या समन्वयासाठी स्वयंसेवक हवेत (https://kokanmedia.in/2020/06/26/cyclone-2)

मुखपृष्ठकथा : चक्रीवादळातून विचारचक्र - जगभर पसरलेला करोनाचा आजार आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव असतानाच उद्भवलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर ठाण्याच्या श्रीमती गीता कळके यांच्या संवेदनशील मनात सुरू झालेल्या विचारचक्राला दिलेले शब्दरूप

करोना आणि कॉस्ट कटिंग : सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने मालाड येथील सीए तेजस पाध्ये यांनी लिहिलेला मार्गदर्शनपर लेख....

सोहळो मिरगाचो : सावंतवाडीतील पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनी लिहिलेला मालवणी बोलीतील लेख...

समजून घेताना : दापोली तालुक्यातील कोळथरे येथील इक्बाल शर्फ मुकादम यांनी त्यांच्या कॉलेजजीवनातील हृद्य आठवणीवर लिहिलेला लेख...

मो-बाइल-वेडी : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख

करोना डायरी : किरण आचार्य यांची लेखमाला - नियोजनाविना जाहीर केलेल लॉकडाउन

माणूस घडवू या अभियान : चिंदर (मालवण) येथील महेश गोसावी यांचा मालवणी बोलीतील लेख...

महाराष्ट्राच्या राज्यपालांना काही प्रश्न : रत्नागिरीतील निवृत्त प्राध्यापक माणिक बाबर

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now