kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - ३ जुलै २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - ३ जुलै २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - ३ जुलै २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - ३ जुलै २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या ३ जुलै २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

३ जुलैच्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : कोकण होणार एका आठवड्यात करोनामुक्त.... https://kokanmedia.in/2020/07/03/coronafreekokan/

मुखपृष्ठकथा : करोनासोबत नव्हे, लॉकडाउनसोबत जगायचंय! - ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा सद्यस्थितीवरील विश्लेषणपर लेख...

सिंधुदुर्गातील कलाकारांचा 'वारी' लघुपट यू-ट्यूबवर प्रदर्शित https://kokanmedia.in/2020/07/01/warishortfilm/

करोनाविषयीची माहिती प्रशासन लपवत आहे : नीलेश राणे

बीच शॅक नव्हे, हे तर बीच हॅक धोरण : अॅड. गिरीश राऊत यांचा लेख...

भीतीचा भूत : महेश गोसावी यांची मालवणी बोलीतील कथा...

करोना डायरी : एक व्हायरस असंख्य तर्क - किरण आचार्य यांचा लेख...

करोना आणि कोकणी माणसाची नवी सुरुवात - डॉ. प्रणव प्रभू यांचा लेख...

जोतकरी सतू - बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख...

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now