kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - १० जुलै २०२०
Image
Other Image

साप्ताहिक कोकण मीडिया - १० जुलै २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १० जुलै २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

१० जुलै २०२०च्या अंकात काय वाचाल? संपादकीय : आजच्या आजाराला सहा वर्षांनंतरचे औषध! (https://kokanmedia.in/2020/07/10/medicalcollegekokan)

मुखपृष्ठकथा : शतकाकडे वाटचाल करणारी बेस्ट मुंबईतील बेस्टची पहिली बस धावली, त्याला काही वर्षांत १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. ठाण्यातील मयूरेश प्रधान या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने करोना सुटीतील उपक्रम म्हणून बेस्टसंदर्भातील बरीच माहिती गोळा केली, तसेच बेस्टच्या समस्यांचा अभ्यास त्याने केला आहे. त्याला नगररचना या क्षेत्रात करिअर करायचे आहे. उद्याच्या या शहर नियोजनकाराने त्याच्या अभ्यासावर लिहिलेला माहितपूर्ण लेख...

महिला अल्पबचत एजंट योजनेची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यात : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांनी लिहिलेली आठवण

करोना डायरी : किरण आचार्य यांचे सदर - 'अत्यावश्यक' आणि 'अनावश्यक' गटात समाजाची विभागणी

नियतीचो खेळ : चिंदर येथील विवेक (राजू) परब यांची मालवणी बोलीतील कथा...

माहेरचे स्टेशन : निवृत्त पोलीस अधिकारी सुरेंद्र सकपाळ यांची कविता

पेव गो : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख...

करोना लसनिर्मिती : वाचक मधुकर घारपुरे यांनी व्यक्त केलेले विचार

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now