kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - १४ ऑगस्ट २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - १४ ऑगस्ट २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - १४ ऑगस्ट २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - १४ ऑगस्ट २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या १४ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

या अंकात काय वाचाल? संपादकीय : शासकीय अनास्थेचा बळी ठरलेले हॉस्पिटल http://kokanmedia.in/?p=3736

मुखपृष्ठकथा : सैनिकहो तुमच्यासाठी - रत्नागिरीतील भारतरत्न प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था दर वर्षी लष्करी जवान, वीरपत्नी, वीरमातांचा गौरव करते. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेचा परिचय आणि सैनिकांविषयीचे चिंतन करणारा, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख...

स्वातंत्र्यदिन : माझी जबाबदारी माधव विश्वनाथ अंकलगे (वाटद-खंडाळा), दिलीप शेंबेकर (चिपळूण), मधुकर घारपुरे (सावंतवाडी), अविनाश काळे (गोळप) या वाचकांनी व्यक्त केलेले विचार....

करोना डायरी : मग सरकारने नेमके केले काय? किरण आचार्य यांचा लेख...

सगळ्यांका सुखात ठेय रे गणपतीबाप्पा - सावंतवाडीच्या पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनी गणपतीबाप्पाला मालवणी बोलीत लिहिलेले पत्र... .... साप्ताहिक कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3gKp2PX

टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now