kokanmedia
Homeसाप्ताहिक कोकण मीडिया - २१ ऑगस्ट २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २१ ऑगस्ट २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २१ ऑगस्ट २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - २१ ऑगस्ट २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २१ ऑगस्ट २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/

या अंकात काय वाचाल? संपादकीय : नियम पाळू, पण उत्सव साजरा करूच! https://kokanmedia.in/2020/08/21/editorialskm21aug/

मुखपृष्ठकथा : लाभो सर्वां निरोगिता - करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, गतस्मृती जागवताना यंदाचा कोकणातला गणेशोत्सव कसा असेल आणि कसा असावा, याबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला चिंतनपर लेख...

अग्रपूजेचा मान असलेले दैवत : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख....

वार्षिक पाहुण्याच्या पाहुणचाराचे दिवस : चिंदर (मालवण) येथील विवेक (राजू) परब यांचा लेख...

गणनायका... : बोरिवलीतील रामकृष्ण विनायक अभ्यंकर यांचा लेख...

आगळ्यावेगळ्या प्रथा आणि परंपरा : कोकणातील गणेशोत्सवातील विविध प्रथा-परंपरांचा आढावा घेणारा लेख...

चिठ्ठी काढून ठरतो मूर्तिदाता : कुर्धे येथील ए. के. मराठे यांचा लेख

नसीमाचो गणपती : चिंदर (मालवण) येथील महेश गोसावी यांची मालवणी बोलीतील कथा...

देवरुखचा जर्मन गणेश आणि मानाचा चौसोपी गणपती : प्रमोद हर्डीकर यांनी दिलेली माहिती

विघ्न हराया यावे आता... : बाबू घाडीगांवकर यांनी गणपतीबाप्पाला लिहिलेले पत्र

गणपती विसर्जन घरीच - काळाची गरज : रत्नागिरीतील श्रद्धा कळंबटे यांचा लेख...

स्वातंत्र्यदिन आणि मी : दापोलीतील इक्बाल शर्फ मुकादम यांचे विचार...

सरकारने सर्वसामान्यांना मदत केली की पिळवणूक? : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख...

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now