kokanmedia
Home
साप्ताहिक कोकण मीडिया - २ ऑक्टोबर २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २ ऑक्टोबर २०२०
साप्ताहिक कोकण मीडिया - २ ऑक्टोबर २०२०

साप्ताहिक कोकण मीडिया - २ ऑक्टोबर २०२०

 
₹0
Product Description

Weekly Kokan Media is a Marathi weekly magazine published from Ratnagiri District of Maharashtra. This magazine covers the happenings in Kokan region of Maharashtra state in India. Kokan is the coastal belt of Maharashtra covering Mumbai, Palghar, Thane, Raigad, Ratnagiri and Sindhudurg districts. Kokan Media tries to cover reports regarding maximum aspects including Traditional and linguistic diversity, events, tourism, agriculture, etc. https://kokanmedia.in/

साप्ताहिक कोकण मीडिया हे संपूर्ण कोकणाला वाहिलेले आणि दर शुक्रवारी रत्नागिरीतून प्रसिद्ध होणारे साप्ताहिक आहे. त्या साप्ताहिकाच्या २ ऑक्टोबर २०२० रोजीच्या अंकाचे हे ई-बुक आहे. अंकाची वार्षिक वर्गणी ६०० रुपये असून, ती भरल्यास दर आठवड्याला अंक घरपोच पाठवला जातो. सध्या करोनाच्या संकटामुळे अंकाची छपाई शक्य नसल्याने ई-बुक मोफत उपलब्ध करत आहोत. https://kokanmedia.in/ या अंकात काय वाचाल? संपादकीय : माझा समाज माझी जबाबदारी https://kokanmedia.in/2020/10/03/skmeditorial2oct/

मुखपृष्ठकथा : वादळाच्या वेदनांना ना अंत, ना कुणाला खंत… निसर्ग चक्रीवादळग्रस्तांच्या व्यथा मांडणारा, धीरज वाटेकर यांचा लेख

हेडोसाव्त : बाबू घाडीगावकर यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख…

तुलसीपत्राणि समर्पयामि : रामकृष्ण अभ्यंकर यांचा लेख...

ज्योतीने तेजाची आरती : रत्नागिरीच्या फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीराम पांडुरंग रायकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांची कन्या सौ. प्रज्ञा कुलकर्णी यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी...

चंदनासारखे जीवन जगलेले रायकर सर : पुण्याचे संदीप गानू यांनी वाहिलेली श्रद्धांजली...

वैचारिक जडणघडणीतील महत्त्वाची भूमिका असलेले साहित्य क्षेत्र उपेक्षित : 'करोना डायरी'त किरण आचार्य यांचा लेख... ... साप्ताहिक कोकण मीडियाच्या ताज्या अंकासह मागील अंक मोफत वाचण्यासाठी https://kokanmedia.in/e-magazine या लिंकवर आमच्या ई-मॅगझिन विभागाला जरूर भेट द्या. .... साप्ताहिक कोकण मीडिया व्हॉट्सअॅप ग्रुप लिंक https://bit.ly/3iSdcEw

टेलिग्राम लिंक : https://t.me/kokanmedia

Share

Secure Payments

Shipping in India

Great Value & Quality
Payment types
Create your own online store for free.
Sign Up Now